आजोंबाच बोलणं ऐकून नयना रागाने तिच्या खोलीत गेली होती.... नयना असं जाताना पाहून महेंद्र प्रताप नाराजीने म्हणतात" हि मुलगी तिचा राग कधीच बारा होऊ शकत आहि..."ते मग श्रेयांकडे बघतात " बेटा तू जा आणि तिला काही वेळात रेडी कर... तिला पाहायला काही वेळाने मुलाकडचे येणार आहेत आणि प्लिज तिला समजावून सांग कि मुलासमोर नाटक करू नकोस नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार नाही.... "महेंद्र प्रताप च बोलणं ऐकून श्रेया ताबडतोब नयनाच्या खोलीत जाते.... नयना तिच्या रुम मध्ये बेड वर डोकं धरून बसली होती.... तिला खूप राग येत होता.... मग श्रेया येऊन तिच्या शेजारी बसते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते.... नयना तिच्याकडे फते