तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 42

  • 633
  • 264

श्रेया त्याला काहीच बोलत हानी हात फ्री करून तीतून पाळते.... हे पाहून रुद्र हसायला लागतो.... आता पुढे.... श्रेया मग तिथून थेट तिचा मध्ये नाश्ता बनवायला जाते.... तर बाकीचे सर लिव्हिंग हॉल मध्ये बसून गप्पा मार्ट होते तर रुद्रचे बाबा,काका आहि आजोबा मिळून काही बिझनेसबद्दल चर्चा करत होते.... तर सर्वाना व्यस्त असलेले पाहून रेंद्र तिकडून कल्टी मारतो आणि किचन मध्ये श्रेयाच्या मागे जायला निघतो.... किचन मध्ये पोहचल्यावर श्रेया सर्वासाठी नाश्ता बनवत होती... बाकीचे सर्व सर्व्हन्ट तिला हेल्प करत होते... तेवढ्यात रुद्र तिथे येतो .... श्रेया व्यस्त असते म्हणून तिला तो आलेला कळत नाही... तर तो मागून सर्व सर्व्हन्टला बाहेर जायला सांगतो.... त्याचा इशारा बघून