सकाळची वेळ..... सकाळी कोवळं ऊन पडलं होत.... सूर्याची कोवळी किरण त्याच्या अंगावर पडली तशी श्रेयाला जग अली.... वर एकदम स्वच्छ आभाळ होत... सकाळी सकाळी थंड वातावरण होत आणि त्या थंड वातावरणात ती त्याच्या उबदार मिठीत होती... रात्री बऱ्याच उशिरापर्यंत त्याच प्रणय रंगला होता... त्यामुळे रात्री दोघेही कधी झोपले असतील दोघांनाही काहीच कल्पना नव्हती... पण कालची रात्र मात्र बेधुंद करणारी होती.... दोघानाही.....!श्रेयाला जग अली होती ... ती तिच्या शेजारी झोपलेल्या रुद्रकडे पाहते.... झोपताना रुद्र खूप गॉड्स आणि निरागस दिसत होता.... रुद्रला पाहताच श्रेयाच्या ओठावर हसू उमटत.... ती मग खाली वाकून रुद्रच्या कपाळावर किस करते... मग तिची नजर रुद्रच्या ओठावर जाते... तिला रात्री