संध्याकाळी ची वेळ होती.... नयना तिच्या खोलीत सतत इकडून तिकडून फेऱ्या मरत होती..... ती आतून खूप भीती वाटत होती.... कारण रोनकने तिला पैसे घेऊन भेटायला बोलावलं होत पण रुद्रच्या सांगण्यावरून इ रोनाककडे गेली नव्हती.... रुद्रने तिला सांगितलं होत कि तिला आता काळजी करण्याची गरज नाहीये तो सर्व काळजी घेईल .... पण तरी हि रोनक ची भीती नयनाच्या मानत कुठेतरी स्थिर झाली होती ...... तिला भीती होती कि रोंक कदाचित तिचे फोटो इण्टर्नेटवर पोस्ट करेल .... हा सगळं विचार करत ती सतत तिच्या खोलीत फिरत होती.... आणि घड्याळाकडे पुन्हा पुन्हा पाहत होती..... जस जसा वेळ जात होता तसतशी तिची भीती वाढत होती.....