तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 37

  • 1.9k
  • 1.1k

रुद्र त्याच्या खोलीत गेला... रुद्र निघून गेल्यावर शान हि रागाने मेन्शनमधून बाहेर पडतो हे पाहून अवन्तिक अलोकला म्हणतात" माया घरात हे काय चाललंय .... काळ पार्टीत खूप काही घडलं आणि रुद्रने श्रेयाला भारतात पार्ट पाठवलं आणि आता हे सगळं....."अलोक त्यांना उत्तर देत नाही.... अवन्तिक मग नयना कडे बघते आणि म्हणते" नयना तू खर्च रोनकला ओळखत नाहीस ना.... या सगळ्यामागे तुझा काही हात तर नाहीये ना.... रुद्र आणि श्रेया एकमेकांना खूप प्रेम करतात पण आता दोघेही वेगळे झाले आणि जर तू यामागे असशील तर मी तुला कधीच माफ करणार नाही...."आईच बोलणं ऐकून नयना घाबरून म्हणाली" आई मी रोनकला ओळखतही नाही.... मी तुला