रुद्र खोलीत एक नजर टाकतो ती छोटी होती..... हे पाहून रुद्र श्रेयाला म्हणतो"मी माझ्या गार्डला सांगितलं होत कि तुला माझ्या फार्महाऊसवर घेऊन जा.... पण तू इथे कशी आलीस..... या शान ला मधेच पडण्याची काय गरज का पडली ते मला कळत नाहीये..."यावर श्रेया त्याला सांगते" रुद्र शान डाळ आपल्या प्लन बद्दल काहीच माहिती नाहीये........ तुम्ही मला घरातून हाकलून ही म्हणून ते तुमच्यावर रागावले आहेत आणि तेच मला इथे घेऊन आले आहे.... पण हि जागाही वाईट नाहीये.... हो थोडी लहान आहे..... पण इथे आराम मला छान वाटतंय ...."तर रुद्र तिला म्हणतो " ठीक आहे चाल मग झोपूया....."असं म्हणत तो बेडवर आडवा झाला.... त्यावर