तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 35

  • 2.2k
  • 1.4k

रुद्रने श्रेयाला निघायला सांगितले होत.... तोही पुन्हा त्याच्या खोलीत जातो,,..... रुद्रच्या बोर्डिंगार्ड कर घेऊन श्रेयांकडे येतो आणि गाडीचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो " या मॅडम कारमध्ये बस आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे...."श्रेयाने तिच्या खोलीच्या बाल्कनीकडे एक नजर टाकली जिथे अंधार होता... श्रेया रुद्रला एकदा पाहण्यासाठी आशेने बाल्कनीकडे पाहत होती पण रुद्र बाल्कनीत येत नाही ,... हे पाहून श्रेयाला दुःख होत मग तो गार्ड तिला पाहून म्हणाला" काय झालं मॅडम .... या बस...."गार्डचा आवाज ऐकून श्रेया गाडीत बसत्ते ..... तेव्हा शान तिकडे जातो आणि गार्डला रंगाने म्हणतो" तू इथून निघून जा आणि दादाने विचारलं तर साग कि तू वहिनीला एअरपोर्टला सोडलं होत