श्रेया रुद्रला म्हणते" रुद्र तो माझ्यासोबत गैरवर्तन करत होता.... तुम्हाला माहित आहे मी त्याला नकारही दिला होता पण त्याने माझा धरला आणि जबरदस्तीने माझ्या हातावर किस करत होता म्हणून मी तुला सर्वांसमोर थप्पड मारली..."श्रेयाचा बोलणं ऐकून रुद्रने आपली मुठ्ठ घट्ट केली आणि रोनकच्या चेहऱ्यावर जोरदार एक पंच मारला ज्यामुळे रोनक थेट जमिनीवर पडला.... रुद्र त्याला त्याच्या कॉलरने उचलतो आणि त्याला पुन्हा मारण्यासाठी हात पुढे करताच रोनक रुद्रला म्हणतो" श्रेयानेच मला इथे बोलावलं होत आणि मी तीला किस करावं असं तिनेच सांगितलं पण आता ती सती सावित्री होण्याचं नाटक करत आहे..... तिला माझ्यासोबत एक रात्र घालवायची होती.... मी तिला नकार दिला तेव्हा