बिर्याणीच नाव एकटाच रुद्रच्या तोंडाला पाणी सुटलं कारण त्याला बिर्याणी खूप आवडते...... तो पटकन जाऊन सोफ्यावर बसतो.... श्रेया मग टिफिन उघडते आणि एका ताटात बिर्याणी काढते..... मग ती पण येऊन रुद्रच्या शेजारी बसते... रुद्र तिच्या हातातून बिर्याणीची प्लेट घेतो आणि खायला लागतो .... यावेळी तो खूपच क्युट दिसत होता.... श्रेया त्याच्याकडे हसत बघत होती .... त्यानंतर ती तिचा मोबाईल काढते आणि बिर्याणी खतांचा फोटो तिच्या कॅमेऱ्यात कैद करते...... रुद्र हसतो आणि तिला म्हणतो" डार्लिंग हे खूप टेस्टी आहे..... मला तुझ्या होताच किस घ्यावंसं वाटतंय ....."त्याच बोलणं ऐकून श्रेया हस्ते आणि हात पुढे करून म्हणते" मग हे घ्या करा किस...."रुद्र तिचा हात