नयना फक्त श्रेयाच्या चेहऱ्याकडे बघत होती.. आता तिला श्रेयाच्या चेहऱ्यावरचं त्रास स्पष्ट दिसत होता.... नयना टिकच्याकडे बघत आणि म्हणते" तुला जमत नसेल तर सांगू शकतेस तस पण तू तुझं तोड बंद ठेवायचं ..... तुला माझ्या गोष्टींमध्ये पडायची काहीही गरज नाहीये...."त्यावर श्रेया तिला म्हणते " नाही नयना असं काही नाहीये... ठीक आहे मी तुझ्या भावाकडून १० लाख रुपये घेईन......"श्रयाचे हे शब्द ऐकून नयनाच्या ओठावर हसू उमटलं ...... ती मग श्रेयाला म्हणते" थँक यू सो मंच .... तू मला सन्ध्याकाळपर्यँत पैसे आणून दे.... मी आता इथून निघते....... " हे बोलून नयना हसत तिथून निघून गेली.... श्रेया तिला जाताना पाहत हुती आणि रुद्रकडे पैसे