तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 29

  • 1.2k
  • 576

महेंद्र प्रतापचा म्हणणं इकून रुद्र श्रेयांकडे पाहतो नि म्हणतो " तुम्ही अगदी बरोबर आहात आजोबा... मला श्रेया नशिबाने मिळाली नाहीतर माझं लग्न दुसर्याशी होणार होत.... पण ती मुलगी पळून गेली आणि तिच्या जागी श्रेया अली.... नाहीतर श्रेया माझ्या नशिबात कधीच नव्हती .... पण आता मी श्रेयाला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही......"त्याच हे बोलणं ऐकून महेंद्र प्रताप हसायला लागतात...... आता पुढे......... तेवढ्यात सहनही तिथे येतो आणि श्रेयांकडे हसत म्हणतो " वाह बहिणीकडे हेही टॅलेन्ट आहे... वाहिनीचा आवाज खूप गॉड आहे.... मी फक्त वाहिनीच्या आवाजात हरवून गेलो... .. सुंदर असण्यासोबत त्याच्यात सर्व गुण आहेत........."रुद्र शांकडे ताक लावून पाहतो.... जेव्हा तो त्याच्या शेजारी पाहतो