अवन्तिक हसते आणि श्रेयाला म्हणते" कशी आहेस बेटा .........?"श्रेया तिच्या पायाला स्पर्श करते आणि म्हणते" मी ठीक आहे आई...."आता पुढे..... अवन्तिक तिच्या तोडून आई ऐकून हस्ते आणि मग तिला मिठी मारते..... त्यानंतर तिने श्रेयाची रुद्रच्या आजी आजोबांशी ओळख करून दिली.... श्रेयाने त्याच्या पायांना स्पर्श केला.... त्यानंतर अवन्तिक श्रेयाची तिच्या पतीशी आणि रुद्रच्या काका आणि काकूंशीही ओळख करून देते..... त्यानंतर अवन्तिक श्रेयाची नयनाशी ओळख करून देते.... नयना श्रेयांकडे वर खाली बघते आणि म्हणते" दादा तुझ्या टेस्टला काय झालं आहे.... लग्नासाठी सगळ्या जगात तुला हीच मुलगी सापडली का.....?"नयना च बोलणं ऐकून रुद्र रागाने म्हणतो" नयना ती तुझी वाहिनी आहे त्यामुळे नम्रपणे बोल....."नयना काहीच बोलली