तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 27

(8.7k)
  • 9k
  • 7k

सकाळची वेळ..... श्रेया उठली... ती तिच्या शेजारी पाहते पण रुद्र तिथे नव्हता .... त्यानंतर ती अंघोळीला जाते .... काही वेळाने आघोळकरून ती खोलीतून बाहेर पडते रुद्र तिच्या जवळ येईतो आणि म्हणतो " गुड मॉर्निग जान ...."श्रेया हसून त्याला गुड मॉर्निग म्हणाली.... रुद्र गाळ पुढे करत म्हणतो असं नाही.... आधी मला गुड मॉर्निग किस दे......"यावर श्रेया त्याला म्हणते" तुम्हाला एकही किस मिळणार नाही.... शांतपणे जा.... आणि रेडी व्हा .... आपल्याला एअरपोर्ट वर जायचं लागेल नाहीतर उशीर होईल....."रुद्र तिचा हात धरतो आणि भीतीवर ठेवतो आणि तिच्या डोलीत पाहतो आणि म्हणतो " मी म्हणलोना तुला कि आधी मला गुड मॉर्निंग किस दे.... आपल्याला लेट ओनर