तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 26

देवकी श्रेयांकडे पाहिलं... त्याच डोळे ओले झाले..... त्या रुद्रला म्हणतात " निशांतला मला ते समजून सांगितलं आणि मी पण खूप विचार केला.... लग्न कसाही होवो पण श्रेया आता तुमची बायको अणे... आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते कि प्लिज माझ्या मुलीची काळजी घ्या....."आता पुढे....... रुद्र देवकीचा हात धरतो आणि म्हणतो " काळजी करू नका.... ती फक्त माझी पत्नी तर माझं आयुष्य देखील बनली आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो... तुम्ही नाही म्हटलं तरी ती माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आहे... मी तिची जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला वचन देतो कि माझ्यामुळे श्रेयाच्या डोळ्यात कधीही अश्रू येणार नाहीत... मी श्रेयाला खूप आनंदात ठेवले