रुद्रने रोनितच्या परतला आग लागली.... रोनित वेदनेने ओरडू लागला... हे बगुन श्रेया ताबडतोब तिच्या घरच्यांकडे पळत सुटली.. तिथे उभ्या असलेल्या रोनितच्या माणसाची अवस्था खूप वाईट झाली होती ... रुद्र मग बंदूक काढून रोनितकडे दाखवतो आणि म्हणतो " आता तुला जगण्याचा काहीहि अघिकार नाहीये.... आता मी तुला तुझ्या वाईट कर्मापासून मुक्त करतो...."असं म्हणत त्याने बंदुकीच्या सर्व गोळ्या छातीवर उतरवल्या ..... काही सेकंदातच रोनितचा मृत्यू होतो हे पाहून नीलमने निशांतला मिठी मारली तर श्रेया आणि देवकी हे पाहून खूप घाबरले ,...... ..... रुद्र मग श्रेयाकडी यतो ..... श्रेया फक्त त्याच्याकडे बघत होती.... रुद्र तिचा हात धरून तिला जवळ घेतो आणि एका झटक्यात तिला आपल्या