एक देश एक निवडणूक

  • 1.9k
  • 693

एक देश एक निवडणूक विधेयक?          एक देश एक निवडणूक विधेयक मंजूरीचा मुद्दा. हा मुद्दा देशाच्या हितासाठी जरी वाटत असला तरी यावरुन संसदेत वाद प्रतिवाद होत आहेत. त्याचे कारण काहीही जरी असले तरी ते कारण वादात्मक परिस्थिती निर्माण करणारे आहे नव्हे तर काही विश्लेषकांच्या मते हे विधेयक आणणे म्हणजे संघराज्याला धोका आहे.          एक देश एक निवडणूक या विधेयकाअंतर्गत देशातील संसदेत दोनवेळ मतदान घेण्यात आलं. त्यात त्या विधेयकाला जरी स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी विरोधकांना त्यात कमी मतदान पडलं व           एक देश एक निवडणूक. याबाबत विधेयकाच्या बाजूचं मत व अर्थ असा