तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 16

  • 1.4k
  • 771

श्रेया आणि नीलम ज्या मॉलमध्ये शॉपिंग करत होत्या त्या मॉलमध्ये अनेक गोष्टी उपलब्ध होत्या.... जे आजपर्यँत कधीही नीलम श्रेयही मिळाल्या नव्हत्या .... नीलम आणि श्रेया शॉपिंग जवळपास २ तासांनी पूर्ण झाली आणि दोघी काउंटरवर येतात ....... नीलम श्रेयाच्या कानात हलूवाळपणे बोलते" श्रेया मी उत्तेजित होऊन बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत पण आता मला खूप मोठं बिल येणार आहे असं वाटतंय मला खूप भीती वाटतेय......"श्रेया तिला समजावते आणि म्हणते" वाहिनी मी तुम्हाला सांगितलं ना बिलाची अजिबात काळजी करू नका कारण मी संपूर्ण बिल भरेल...."काही वेळाने श्रेयाचा नंबर येतो ..... तिने सर्व सामान काउंटर वर ठेवलं.... काउंटरवरील व्यक्ती प्रथम सर्वकाही तपासते आणि नंतर बिल