तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 14

  • 2.8k
  • 2.1k

श्रेया म्हणते " हो आई मी खर लागतेय.... मला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे.... आता मी माझ्या अभ्यासासोबत माझा खर्च उचलू शकते... त्यामुळे आता तुम्हा लोकांनी मला दर महिन्याला पैसे पाठवण्याची गरज नाही..."श्रेयाचा हे ऐकून निशांत तिला म्हणतो " पण छोटी तुला नोकरी करायची काय गरज आहे? तुझा भाऊ मेला आहे का .....? मी तुझी काळजी घेऊ शंका नाही का? तुला भाड्याने राहायचं होत तर मला सांगायला हवं होत.... मी तुझी काळजी घेतली असती .... होस्टेलची एवढी चांगली व्यवस्था केली होती मग भाड्याने राहण्याची काय गरज होती आणि नोकरी करायची काय गरज होती... हे बघ तू फक्त अभ्यासावर लक्ष