ती एक सावित्री

  • 420
  • 153

ती ..एक “सावित्री ..ती एका लहान तालुक्याच्या गावची मुलगी घरची परिस्थिती चांगली ..घरात पण एकुलती एक त्यामुळे खूप लाडकी सुंदर गुणी हुशार अशा तीला खूप शिकायचे होते वडील पण म्हणत “मुलगाच आहे माझा तो ...तालेवार असा !!!वडलाना भारी कौतुक होते लेकीचे .,बारावी झाली आणी निकालाचे वेध लागले तीला .सायन्स साईड होती मग शहरात मेडिकल साठी प्रवेश घेणार होती ती आणी अचानक शेजारच्या मोठ्या गावातून लग्नासाठी तीला मागणी आली मोठे” घराणे” भरपूर शेती मुलगा दिसायला चांगला आणी  पदवीधर होता त्यांने तीला कुठल्याशा लग्नात पाहिली होती म्हणे वडिलांना काय करावे ते समजेना ..लेकीचा विचार घेतला .तीला पण स्थळ “म्हणून पसंत पडले शिवाय त्यांनी पण सांगितले आम्ही मुलीला लग्नानंतर शिकवू . किती