अनुबंध बंधनाचे. - भाग 27

  • 1.8k
  • 1k

अनुबंध बंधनाचे.....( भाग २७ )हॉटेल मधुन बाहेर पडल्यावर अंजली प्रेमला एका शॉपिंग सेंटर मधे घेऊन येते. तिथे एका स्टोअर मधे त्याच्यासाठी टि शर्ट चॉईस करत असते. तेवढ्यात प्रेम तिला बोलतो....प्रेम : अंजली... काय चाललंय तुझं...? अंजली : काय म्हणजे... बर्थ डे बॉय साठी शॉपिंग करतेय.... प्रेम : अरे पण झालं ना आता...( तिला बोटातील अंगठी दाखवत ) गिफ्ट मिळालं मला....बर्थ डे चे...अंजली : अरे हो... ते माझ्याकडून होते... आणि हे मॉम कडून तुझ्यासाठी आहे.....कळलं....प्रेम : अरे... पण काय गरज आहे का याची....?अंजली : हो... नक्कीच आहे.... कारण काय आहे ना... मिस्टर प्रेम.... मॉम ने तुला गिफ्ट घेण्यासाठी वेगळे पैसे दिलेले आहेत.