तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 11

  • 696
  • 303

हे पाहून श्रेया त्याला म्हणते " तुम्ही बार जा ... मी फ्रेश होऊन लगेच येते......."रुद्र त्याचे कपडे काढतो आणि म्हणतो " नाही मला पण अंघोळ करायची आहे , चल तर एकत्र अंघोळ करूया , यामुळे पाण्याची बचत होईल."जेव्हा श्रेया रुद्रकडुन हे ऐकते तेव्हा ती आणखीन च घाबरते... ती पुन्हा त्याला बोलते" सॉरी रुद्र पण प्लिज बाहेर जा... मी तुमच्या समोर अंघोळ करू शकत नाही....."यावर रुद्र म्हणतो तुला अंघोळ का करता येणार नाही... मी तुझा नवरा आहे, माझ्यासोबत कसली लाज....?"असं म्हणत तो शर्ट उघडतो आणि फेकून देतो... श्रेया पहिल्यांदाच त्याची बॉडी पाहत होती... रुद्रची पर्फेक्ट बॉडी आणि सिक्स पँक ऍब्स पाहून