गतकाळातील नगरवधू आम्रपाली - भाग 2

  • 630
  • 306

आम्रपाली भाग दोन               अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०         सध्याच्या बिहार राज्यात असलेलं वैशाली शहर. त्यावेळेस त्या वैशालीला विशेष असा दर्जा होता. शिवाय पहिलं गणतंत्र्य त्याच शहरात निर्माण झालं होतं. ते शहर त्या काळात केवळ आम्रपालीमुळं प्रसिद्ध झालं असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.          आम्रपाली सुंदर होती व ती त्याच सौंदर्याच्या भरवशावर नगरवधू बनली नव्हे तर तिला जाणूनबुजून नगरवधू बनविण्यात आलं.          आम्रपाली जेव्हा नगरवधू बनली, तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की नगरवधू म्हणजे काय आणि नगरवधूचं कर्तव्य काय असतं. याची कल्पनाच नसल्यानं तिला ते पद मानसन्मानाचं वाटलं. परंतु ते पद