नियती - भाग 43

  • 1.4k
  • 654

भाग 43स्त्रीने वागायची काय ही रीत झाली...?? काहीतरी गडबड आहे... या वेगळ्याच स्त्रिया वाटत आहे... येताना पण इमारतीमध्ये या ज्या पण तरुणी आणि बायका दिसल्या त्या सर्व अंग प्रदर्शन करत होत्या... जे शारीरिक प्रदर्शन त्या करत होत्या त्यावरून हे दिसत होते की त्यांना जे लपवायचे अंग असते ते त्यांना दाखवायचं आहे...मायरा विचार करीत होती तर....आता थोडा थोडा तिला अंदाज आला होता की ह्या सर्व कोण आहेत....?? जीव घाबरा घुबरा होऊ लागला तिचा... इकडे तिकडे बघु लागली तर आता तर जुली बिन दिक्कत तिच्या समोर निव्वळ एका अंतर्वस्त्रावर उभी होती तरी तिला लाज वाटत नाही म्हणजे ह्या कितीतरी खालच्या स्तरावरच्या आहेत हे