रंगीला राजस्थान..?

  • 651
  • 234

खाद्य सफर रंगीला राजस्थान..राजस्थान बघायचे ठरले तेव्हा नेहेमीप्रमाणेच आम्ही ठरवले होते की राजस्थानला तिथल्या सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायचाच... भले ते कितीही गोड असोत त्या दृष्टीने थोडा अभ्यास पण करून गेलो होतो .आमच्या या सफरीची सुरवात गोडानेच झाली आम्हीं निघालो त्या दिवशी अयोध्येत श्रीरामाचे आगमन होणार होते तो मंगलमय दिवस साजरा करायला मी घरातून निघतानाच सर्वांचे तोंड गोड करायला पेढे घेऊन गेले होते प्रवासाची सुरवात पेढ्याने झाली प्रवासात  भेटलेले राजपुरोहीत कुटुंब काही मिनिटातच आपलेसे झालेयाला मुख्य कारण त्यांच्या सोबत असलेली बच्चे कंपनी आणि आमचा अती बोलका स्वभाव,विशेषतः त्यांच्या सोबत असलेली सात महिन्यांची छोटी जी मला चिकटली ती आम्ही गाडीतून उतरताना परत आईकडे जायलाच तयार नव्हतीएकमेकांची माहिती