अनुबंध बंधनाचे. - भाग 26

  • 2.4k
  • 1.3k

अनुबंध बंधनाचे.....( भाग २६ )आज खुप दिवसांनी दोघांना हवा तसा एकांत मिळालेला असतो. प्रेम अलगद तिला मिठीत घेतो. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. थोडा वेळ तसेच उभे असतात. अंजली हळुच त्याच्या कानात बोलते.अंजली : आय लव्ह यू... प्रेम... हा क्षण माझ्यासाठी खुप स्पेशल असतो नेहमीच. तुझ्या मिठीत आल्यावर स्वर्गसुख मिळाल्यासारखे वाटते. हेच माझ्यासाठी सर्वात मोठं सुख आहे. प्रेम : अच्छा... मला पण काहीसं असच वाटतं. अंजली : हो... का... प्रेम : हो... खरच... खुप छान वाटतं. तुझ्या मिठीत असताना सर्वकाही विसरून जातो मी... अंजली : अच्छा... मग असच रहायचं का...प्रेम : हो... चालेल मला...अंजली : अच्छा... बरं ओके. तु बोलशील