हा त्याग आठवण्यासारखा आहे

  • 831
  • 258

हा त्याग खरोखरच आठवण्याजोगा आहे?          *डॉ. बाबासाहेब हे महान तत्ववेत्ता कसे बनले?*         *आज महापरीनिर्वाण दिन. खुद्द बाबासाहेब याच दिवशी मरण पावले. त्यातच त्यांना आज श्रद्धांजली वाहण्याचा दिवस. मात्र हा त्यांचाच महापरीनिर्वाण दिन नसून त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकांनी त्यांच्या कार्यात सहभाग दर्शवला. ज्यांच्या तारखा आपल्याला माहीत नाहीत. जे लोकंही आपल्याला माहीत नाहीत. त्या सर्वांचा महापरीनिर्वाण दिन आहे असंच समजावं. जेणेकरुन ही त्यांनाही श्रद्धांजली ठरेल. डॉ. बाबासाहेब हे एक महान तत्ववेत्ता होते. ते महान तत्ववेत्ता बनले. त्याचं कारण होतं, त्यांना आलेले अनुभव. ते अनुभव वाखाणण्याजोगेच होते. त्यांना बरेच अनुभव आले होते व त्याच अनुभवाच्या आधारावर त्यांना