नाणारचा टॉवर

  • 1.4k
  • 1
  • 456

नाणारचा टाॅवर                                         १९६० ते ७० च्या दशकात संदेशवहनाची माध्यमं बिनतारी तारायंत्र, टेलिफोन,रेडिओ एवढीच उपलब्ध होती. टेलिफोनआणि तारायंत्र फक्त सब पोस्ट ऑफिस मध्येच उपलब्ध होती. असंख्यखेडेगावांमध्ये या सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्रसरकारने प्रत्येक ग्राम पंचायतीला रेडिओ संच दिलेले होते. पंयायतकार्यालयाजवळ राहणारी पांढरपेशी मंडळी सकाळसायंकाळच्षा बातम्या, कामगारसभा हे रेडीओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम ऐकत असत.  या दशकात केंद्र सरकारनेसरकारी आणि लष्करी गुप्त संदेश वहनासाठी देशातील महत्वाच्या भागांमध्ये सूक्ष्म तरंगकेंद्रे निर्माण करण्याचा देशव्यापी कार्यक्रम राबविला. त्यावेळीप्रगत तंत्रज्ञान नव्हते. संदेश प्रक्षेपणातअंतर ही मोठी समस्या होती. म्हणूनविशिष्ठ अंतरावर टॉवर उभारून रिले सेंटर्सचे नेटवर्क उभारण्यात आले.            विशिष्ठरेखावृत्तीय स्थानावर, विशिष्ठअंतरावर आणि  समुद्रसपाटीपासून विशिष्ठ उंचीवरची ठिकाणे निर्धारित करून त्या