तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 3

  • 4k
  • 3.2k

श्रेया रुद्र च्या मेशंन मधून पळून गेली होती.... मग ती सरळ तिथून आटो पकडुन तिच्या हॉस्टेल कडे गेली... रुद्र तीला पकडेल अशी भीती तीला वाटत होती... श्रेया पटकन तिच्या हॉस्टेलच्या खोलीत आली.....श्रेयाची रूम मेट ज्योती तीला पाहते अणि तीला विचारते " श्रेया तु हे काय घातलं आहेस? अणि अशी धावपळ करत कुठून येत आहेस...?" असं बोलून ती हसायला लागते....श्रेया वधूचा पोशाख घातला होता.... ती तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि पटकन तिचे कपडे बाधू लागते... हे बघून ज्योती काळजीत पडते अणि विचारते" काय झालं श्रेया हे काय करतेय अणि हे सगळ काय आहे... तु कुठून येतेय... गळ्यात मंगसूत्र भागेत कुंकू आणि