कोण? - 23

  • 840
  • 315

भाग २४    सावलीने मग पियुषला फोन लावला आणि त्याला सर्व घडलेला प्रकार सांगीतला. पियुषने तीला सांगीतले कि तो एके दिवशी घरी येऊन कॅमेराचे व्हिडिओ सावलीचा फोनवरती डायरेक्ट २४ तास दिसतील अशी सेटिंग करून देईल, तर मग सावली आपल्या ऑफिसचा कामाला लागली होती तोच सावलीचा फोन वाजला. तीने तो फोन उचलला आणि बोलली, "हेलो सर बोला कसा काय फोन केला.'तेव्हा समोरून आवाज आला कि येथेऑफिस मध्ये एक अती आवश्यक काम आलेले आहे. तर सावलीला उदयाला ऑफिसला यावे लागेल म्हणून. सावलीने मग होकार दिला आणि तीने फोन ठेवला. त्यानंतर ती स्वतःच म्हणू लागली, "बाई मी तर विसरले होते कि मी ऑफिसमध्ये