क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 30

  • 411
  • 123

भाग४आज सकाळी डोळयांनी पाहिलेला तो खरा प्रसंग आणी हा प्रसंग जामिन आसमानाचा फरक होता...            आकाशात जऊळ आल्यासारखे काळ्याशार ढ्ग पसरले होते ,     त्या ढगांचा काळसर प्रकाश सर्व दिशेना , दुख, असुख, अशुभतेच मळभ पसरुन गेल होत ,        अवतीभवतीचे आवाज सर्वकाही  थांबले होते , सर्वीकडे एक शांत निस्तब्ध विळक्षण वातावरण   पसरल  होत .          मोहिनीबाईंच्या नजरेला आपल्या पासून तीस मीटर अंतरावर पाठमोरी रिया दिसत होती..     तिच्या अगदी दहा पावळांपुढेच तेच ते दुपारी पाहिलेल काटेरी बोरीच झाड होत..        पण किती विचीत्र , झाडांची पाने पिकली होती, अशक्त