क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 29

  • 351
  • 105

भाग३        त्याच वाहणा-या पांढरट धुक्यात , की धुरात ?  त्या म्हातारीची आकृती अचानक धुक वाढ़ुन अचानक अंधुक अंधूक व्हायची, मग पुन्हा जस धुक कमी व्हायचं ती म्हातारी डोळ्यांना नजरेस पडायची .    त्या म्हातारीला अस अचानक अवतरलेल पाहून रियाला थोडस आश्चर्य वाटलं ..!     " अहो आज्जी , तुम्ही कधी आलात..!  "रियाने विचारल.       रियाच्या बाळमनाला हे प्रश्ण पडणे साहजिकच होत.        कारण काहीवेळा अगोदर बोरीजवळचा सर्वभाग रिकामा होता ना? तिथे तर कोणीच नव्हत ..ना? नक्की नव्हत ना ? ती म्हातारी कोठून आली ? कशी आली ? की अवतरली? कोणिही काहीच पाहिल नव्हत.!