भाग ४.... " कुठे गेली ही जोगतीन !" नमिताबाई स्वत:शीच म्हंटल्या. मग जास्तवेळ विचार करण्यात न घालवता , त्यांनी बाजुचा सूप उचल्ला आणि घरात निघुन गेल्या.. त्याचदिवशी दुपारी एक बाई नमिताबाईंच्या घरी बसायला आली होती, ही बाई म्हंणजे विकासरावांसोबत काम करणा-या एका मित्राची बायको होती .. आणी विकासरावांच्या त्या मित्राच्या बायकोने नमिताबाईंना विकासरावांबद्दल काही काही सांगितल होत. " की विकास भाऊजींच , बाहेर एका बाईसोबत अनैतिक संबंध आहे , ती बाई भैय्यीन असून विधवा आहे , नवरा मेला आहे ,आणी विकासराव गेल्या तीन महिन्यापासून तिला