क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 14

  • 1.3k
  • 633

भाग 5 थंडीचा महिना असल्याने मध्यरात्रीच पांढ़रट मंद धुक अवतीभवती पसरल होत. त्याच धुक्यातून चालत जातांना थंडी अंगाला चिटकली जात एक तीव्र सनक हाडा मांसात घुसत होती व थंडीच्या स्पर्शाने सर्व शरीर शहारुन उठत होत.. विलासरावांच्या पायात असलेल्या पैरागॉन चपलीचा चट चट आणी रातकिड्यांचा किरकिर असा मिश्रित आवाज त्यांच्या स्वत:च्या कानांवरच पडत होता. विलासराव बैटरीच्या पिवळसर उजेडात वाट कापत निघाले होते ..! तोच अचानक त्यांच्या मागून कोणीतरी वेगाने धावत गेल.. जमिनीवर धावतानाचा धप धप असा पावळांचा आवाज कानांवर पडला तसे विलासरावानी गर्रकन वळून मागे पाहिल.. हातातल्या बैटरीचा पिवळा प्रकाश मागे मारला.. पन बैटरीच्या उजेडात मागे धुक्याव्यतिरिक्त कोणिही दिसल नव्हत.. आपल्याकडे