क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 11

  • 1.2k
  • 576

भाग 2. " अरे दिग्या अस काहिही नसत रे , भुत -बित ह्या गोष्टी खोट्या आहेत - मी तर फक्त तू भितो म्हंणून तुला मुद्दामून सांगत होतो..हिहिहिहिही!" विलासराव हसू लागले. पण माझ्या मामांना म्हंणजेच दिगंबररावांना त्यांच हे बोलण पटल नव्हत - शेवटी मामांचा आणि विलासरावांच एक छोठस भांडण झाल आणि रागाच्या भरात मामा बोलून गेले . " ठिक आहे खुप हिंम्मत आहे ना तुझ्यात , तर एक काम कर , तुझ्या ह्या मटणाच्या पिशवीतून एक मांसाचा तुकडा काढ आणि पुढे शिंद्यांचा मळा लागेल ना , त्या मळ्यात एक चिंचेच झाड आहे बघ - त्या झाडाला नाही का गेल्या वर्षी येड्या