नियती - भाग 38

  • 1.8k
  • 1.1k

भाग 38राम तर घरी गेलेला होता... बाबाराव एकटेच उभे राहून बंगल्याच्या खिडकीतून पाहत विचार करत होते कीका गेला असावा सुंदर त्यांच्या घरी...?? मायरा आणि मोहित ठीक असतील ना....!!!हजार प्रश्न उमटंत होते डोक्यामध्ये‌....ते आता सकाळ होण्याची वाट पाहू लागले... एकदाचा राम सकाळी घरी आला की मग त्याच्याकडे हे सोपवून माहिती करून घ्यायची.... त्यांना आता काय झाले ?? हे माहित झाल्याशिवाय चैन पडणार नव्हते.त्यांनी एकदाचा कॉल केला रामला तेव्हाच त्यांना समाधान वाटले...तर त्यांच्या उघडकीस नवीनच माहिती आली...रामचेही मोहित आणि मायरा यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष होते.बाबारावांना माहिती पडले की मोहित आणि मायरा पहाटे साडेतीन-चार ट्रेन ने शहराकडे गेलेले आहे... स्वतः कवडू त्यांना सोडून आलेला