क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 3

  • 3k
  • 861

व्हिक्टोरिया 405 भाग ३भाग 3." मामा - मला वटवाघळू नाय बनायचं रे मला वाचव ..मामा..मला वाचव..!"" अरे इथे माझीच भीतिने फाटलीये ..तुला कुठून वाचु बाबा !"दोघेही धावता धावताच बोलत होते.काहीवेळ धावून झाल्यावर दोघेही एका अद्यात जागेवर थांबले."मामा हे काय आहे ? भुत आहे का हे ?"भाविक मोठ मोठे श्वास घेत म्हंणाला." काय माहीती नाही रे,पन ड्रेक्युला वाटतो तो माणुस-त्याचे डोळे पाहिले ना कसे लेझर सारखे चकाकतायेर."" हो ना ! आणी त्याची उंचीही खुप आहे! "" शुश्श्श्श्!" सुजय शुश्कारला." बुटांच आवाज येतय बघ!"धप- धप- धप मातीवर जोर जोरात पाय आपटत चालाव तसा तो आवाज होता." मामा तो ड्रेक्युला आला असेल तर