अनोळखी हनिमून

  • 2.6k
  • 1.4k

                                                           " अनोळखी हनिमून " रात्री ११  वाजता मी सीएसटी रेल्वे स्टेशनच्या ब्रिज वरून सुसाट पळत होतो. कारण एकच ११ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस पकडायची होती. आणि गाडी सुटायला शेवटची ५ मिनिटे बाकी होती. कसा बसा मी ट्रेन पकडली व माझ्या कंपार्टमेंट मध्ये जाऊन बसलो.  " हुश्श"  असा दीर्घ   उसासा सोडून मी  बॅग वरती ठेवली. आणि माझ्या आरक्षित सीटवर विंडोजवळ जाऊन बसलो. सोमवार असल्याने गाडी तशी खाली होती. पण प्रत्येक सीट वर कोणी ना कोणी