जर ती असती - 5

  • 4.1k
  • 2.3k

समर.... बस शांत उभा होता, तो सारखा श्रीधर कडे बघत.... गणू काका जोर जोरात समर ला हाक मारत होते पण समरला जणू काही ऐकूच येत नव्हतंसमर खाली बसला गुडघ्यांवर आणि त्याने श्रीधरच डोकं त्याचा मांडीवर घेतल आणि जोरात ओरडला.... बाबा आआआ..... *समर बाहेर बागेत बसला होता.... तेव्हाच एक पुलिस ऑफिसर समर जवळ आला.... Sorry... इथ जे काय घडलं त्या साठी पण.... विष्णू (इन्स्पेक्टर)नाही ठीक आहे ऑफिसर.... तुम्ही विचारू शकता जे काय तुम्हाला विचारायचं असेल ते.... समरबघा हे clearly suicide case आहे.... आणि i guess तुम्ही पण agree करता या.... विष्णू पुढे बोलेल त्या आधीच समर बोललाहो ऑफिसर.... समरतुमचे बाबांना काय