अनुबंध बंधनाचे. - भाग 19

  • 1.7k
  • 1.1k

अनुबंध बंधनाचे.....( भाग १९ )गावी जायचा दिवस आलेला असतो. ठरल्याप्रमाणे प्रेम वाटेत त्यांना भेटणार असतो. त्या दिवशी लवकर ऊठुन तो तयारी करायला लागतो. घरी ताईला सांगितलेलं असतं, मित्राच्या गावी चाललोय म्हणून, छान असे नवीन कपडे घालतो. काही कपडे बॅग मधे घेतो. सर्व तयारी करून बॅग घेऊन देवाच्या पाया पडून तो घरातुन ताईला येतो असं बोलुन निघतो. ठरलेल्या वेळेच्या आधीच तो तिथे येऊन थांबतो जिथे मॉम नी त्याला थांबायला सांगितले होते.इकडे अंजली आणि तिची छोटी बहीण मॉम सोबत एका कार मधुन निघालेले असतात. पुढे जे होणार होते ते, अंजलीसाठी मोठे सरप्राइज होते. खरं तर तिला पुढे बसायचं होते. पण मॉम तिला मागेच बस म्हणुन