एक सुंदर भावना

  • 2.1k
  • 654

 प्रेम, प्यार ,लव किती तरी शब्द आहेत पण भावना मात्र एकच.कसा आला असेल ना हा शब्द ,किती सुंदर दिसतो शब्द .या शब्दात एवढी ताकद आहे कि युध्द ,भक्ती या पेक्षाही प्रेम हे श्रेष्ट आहे . प्रेम खुप छान आहे फक्त योग्य व्यक्ती सोबत व्हाव.प्रेमात माणुस एवढा बदलतो जस कि एक उदाहरण , खिडकी उघडुन बाहेरची फुल बघेल आणि बंद करेल. पण तीच प्रेमात पडलेली वैक्ती खिडकी उघडुन फुले,पक्षी,आभाळ सुध्दा टक लावुन बघेल आणि तासभर एकटाच रमेल हा होतो बदल .प्रेम माणसाला हुशार ही करत .प्रेमात खुप काही शिकतो माणुस . स्वता कडे जास्त लक्ष द्याला लागतो.प्रेमात काय मरायचय कोणत्या काल