वस्तीची गाडी

  • 1.9k
  • 1
  • 648

वसतीची  गाडी                       जुन 78 ते  जुन 86 या  कालावधित  मी राजापुर तालुक्यात   कुंभवडे हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून आणि  नाणार हायस्कूल मध्ये हेडमास्तर म्हणून नोकरी केली. राजापुर तालुक्यातल्या  ब-याच गावांमध्ये दिवसातून फक्त एक एस्टी  असायची. संध्याकाळी  4 ते 5 वाजता बस राजापुरातून सुटायची. ती सायंकाळी सहा- साडेसहा पर्यंत गावात पोचायची.  ती रात्री त्या गावी  वस्तीला राहून दुसरे दिवशी  सकाळी  7 वाजता त्या गावाहून  राजापुरला निघायची. ड्रायव्हर