रहस्य - 5 (अंतिम भाग)

  • 2.7k
  • 1
  • 1.7k

हरी, सोनू आणि गायत्री विचार करत होते की तिथून कसं निघायचं कसं तेव्हाच तिथं स्वरा आली....स्वराने हरीच्या डोळ्यावरची पट्टी खोलली आणि हाथ पण....."स्वरा..... आता आलीस तू खूप चांगलं फसवलं यार तू".... हरी"काय ताई आली आहे... ताई"..... गायत्री एकदम उत्सुकता ने बोलली"हरी शांत हो आवाज करू नको, आधी गायत्री आणि सोनूला सोडव आणि निघ इथून".... स्वराहरीने पटकन गायत्री आणि सोनूच्या हातातली रसी सोडली...."ताई कुठे आहे".... गायत्री "हां ताई सोबतच आहे तू चल आधी"..... हरीहरी सोनू आणि गायत्रीला जस तस गुफाच्या बाहेर घेऊन आला, स्वरा हरीला रस्ता दाखवत होती.... हरी स्वराच्या मागे चालत होता, सोनू आणि गायत्री हरीच्या मागे..... चालता चालता ते