रहस्य - 4

  • 2.8k
  • 2k

सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ पर्यंत गिरला पोचले, पोचत पोचत खूप उशीर झालं होतं म्हणून ते लोक जवळच्याच एका हॉटेल मध्ये थांबले....सकाळ होताच हरी सोनूला घेऊन वनविभागाच्या ऑफिस मध्ये चॉकशी साठी गेला...."काय झालं हरी काय कळलं का"...??? सोनू"नाही यार, काय कळत नाहीये"..... हरी"का काय झालं".... सोनू"हे लोक तर बोलतायेत की गायत्री नावाची मुलगी कोणाचं इथं काम करत नाहीये, अशी कोण मुलगी मुंबई वरून इथं आलीच नाहीये"... हरी"काय, हे कसं शक्य आहे.... तू नीट विचारलं ना".... सोनू"अरे हो नीट विचारलं मी, पण नाहीच म्हणतायेत ते लोक".... हरी"हरी आता काय करायचं"....सोनू"काय माहित".... हरी"चल बघूया पुढे