रहस्य - 2

  • 4.2k
  • 3.3k

सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, निदान दोन दिवस तिथं रहाऊन तो सोनू ला घेऊन परत त्याच्या घरी आला, हरीला घरी यायची अजिबात इच्छा नव्हती पण दुसरा काय मार्ग पण नव्हता....सोनू ला घेऊन हरी घरी आला, रात्र झाली सोनू झोपली होती पण हरीला काय भीती मुळे झोप लागत नव्हती, तेव्हाच हरीला हसण्याचा आवाज ऐकू आला, हरीने पटकन सोनू ला उठवलं....."सोनू, सोनू उठ बघ हसण्याचा आवाज येतोय".... सोनू झोपेतून उठलीकाय हरी झोपना....."अरे ऐ बाई उठणा बघ आपल्या बाहेरच्या खोलीतून हसण्याचा आवाज येतोय".... हरी"कुठे काय हरी मला काहीच ऐकायला येत नाहीये"..... सोनू"सोनू येतोय तू बघ ना एकदा"....