रहस्य - 1

  • 13.3k
  • 2
  • 6.5k

स्वप्न बघितले नाही तर ते पूर्ण कशे होतील, पण स्वप्न बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काही आहे तर ते आहे झोप.....आज परत ३:०० वाजून गेले पण हरी ला झोप नाही लागली, अस म्हणतात की माणूस प्रेमात पडला की त्याला झोप लागत नाही, किंवा तो काय विचार करत असेल तर त्याला झोप लागत नाही, पण हरीचं अस काही नव्हतं, हा त्याची बायको माहेरी गेली होती पण, त्याने तिला स्वतःच हट्ट करून पाठवलं होतं, त्याला कुठल्या वस्तू चा दुःख पण नाही मग नेमकं त्याला झोप का नाही लागत....झोप न लागण्याच्या मागे एक कारण हे पण आहे की रात्री एक आधी आत्मा आपल्याला बघत असेल