क्षमा - 3

  • 2.2k
  • 1.4k

"आई .... बाबा आणि तू का सारखं भांडण का करता.... तू नको ओरडूस ना बाबा वर, बाबा sorry बोलले ना तुला"..... बोलताना क्षमाची बोबडी वळत होती भीती मुळे"ससाह्ह्ह्हह्ह क्षमा..... काय नाय बाळा तू लक्ष देऊ नकोस"..... विना क्षमाला समजवत बोलली "मला बाबांन कडे जायचं आहे"..... क्षमा आग्रह ने बोलली विनाला"नाही बिलकुल नाही.... बाबा बिबा काय नाही, मी बोलली ना तुला कि हे तुझे बाबा नाहीयेत, ना त्यांचा जवळ जायचं ना त्याच्या कुठल्या प्रश्नाचा उत्तर देयाचा.... समजलं""नाही ते माझे बाबा नाहीयेत, मला माझा बाबा कडे जायचं आहे"..... क्षमा रडत रडत बोलली"क्षमा.... क्षमा एैक माझं मी तुला सांगितलं होतं ना हे सगळं