क्षमा - 2

  • 2.4k
  • 1.8k

"खोल किती ती दरी उतरल्या शिवाय कळणार नाही प्रेम तसं माझं तुझासाठी शब्दात तुला समजणार नाही"......"तू ना तुझ्या अश्याच चिकण्या चुपड्या बोलण्यात मला फसवलंय"... विना"लग्न करशील".....?????? नमनविना एक दम शांत झाली..... एक क्षणा साठी ती नमनला बघतच बसली."तू sure आहेस ना..... तू खरंच लग्नासाठी विचारतोय मला"...... विना च्या चेहऱ्यावर आनंदा सोबत प्रश्नाचे भाव उभारले होते."हो मी sure आहे..... अगदी sure"..... नमन अगदी आनंदी होऊन बोलला"हो हो हो".... विना ने हो म्हणत नमनला मिठी घेतलं..... ********विना आणि नमन खूप खुश होते, नमन च्या मागे फुडें कोण नव्हतं लहान असतानाच त्याचे आई बाबा एका दुर्घटना मध्ये वैकुंठ वाशी झाले..... विनाच्या आईला नमन