चंद्रासारखा तो

  • 4.8k
  • 1
  • 1.7k

 चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....चंद्र आणि चंद्रासारखा तो ,रोज तर त्यानाच पाहते पण त्याना माहित नसल्यासारखे‌ .....चंद्र आणि चंद्रासारखा तो ,कधी पोर्णिमा सारखा शितल तर कधी कठोर अमावस्येसारखा. ....चंद्र आणि चंद्रासारखा तो ,माझे असुन माझे नसल्यासारखे. ...चंद्र आणि चंद्रासारखा तो ,एकमेकांत गुतलेले,एकमेकांत अडकलेले..दोघे ही एकटेच अगदी माझ्यासारखे .....!  चंद्र कती छान दिसतो ना पण लांब असतो तस प्रेम छान असत पण ज्याच्यावर करतो तो लांब असतो.आणि दुर असणारे जसे सुंदर दिसतात तसे असतातच अस नाहि.  मनात प्रश्न असतात पण विश्वास सुध्दा असतो.रोज आठवण येते पण भेटण होत नाही.लांब अतरावर राहुण पण प्रेम करण सोप नाही.  लांब