कोण? - 22

  • 2k
  • 1.1k

     आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला टिका लावला. मग आई म्हणाली, " तू बैस पियुष सोबत बोलत मी तुम्हा दोघांसाठी काहिती खायला आणते.' असे म्हणू आई पुन्हा घराचा आतगेली. मग पियुष म्हणाला, 'सांग सावली काय महत्त्वाचे काम काढले आहेस तू, मला माहित आहे तुझी सवय तू कधीच रिकामी वावरत नाहीस. तू सतत कुठल्या न कुठल्या कामात व्यस्त असतेस, मागील महिन्यात तुझ्याबद्दल ऐकून फारच वाईट वाटत होते. माझा मनाला सारखी आत्मग्लानी होत होती कि ज्या सावलीने आमचा आयुष्याचा एका महत्वपूर्ण वळणावर आमचा बाजूने खंबीरपणे उभे राहून आमचे हक्क आम्हाला मिळवून दिले होते. त्या सावलीला आम्ही कसलीच