सेवाजेष्ठता डावलून अधिकार पदाची प्राप्ती योग्य नाहीच

  • 726
  • 225

सेवाजेष्ठता अधिकार पदासाठी आवश्यक?          *सेवाजेष्ठता म्हणजे अनुभव. जर तो व्यक्ती सेवाजेष्ठ असेल तर त्याला सेवाजेष्ठ समजून त्याला अधिकार पदावर बसवावं व त्याच्या अनुभवाचा फायदा घेवून त्या त्या क्षेत्राचा विकास करावा. त्यामुळं त्या क्षेत्राचा जसा विकास होईल. तसा देशाचाही विकास होवू शकतो. परंतु अलिकडील काळात नावारुपास आलेल्या संस्थांनी हे मुल्य व अनुभव एका किनार्‍यावर ठेवलं व आपल्याच नात्यातील अनुभवशुन्य माणसांची अधिकार पदावर नियुक्ती केली. ज्याच्या परिणामातून नावाजलेल्याही शाळा बुडल्या. त्या आता अंतिम श्वासावर आहेत. हे वास्तविक सत्य नाकारता येत नाही.*           अलिकडील काळात काही ठिकाणी सेवाजेष्ठता ही अधिकार पदासाठी लायक समजली जात नाही. ही